जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर आज आपण Sukh kalale marathi song status video editing alight motion या वरती स्टेटस व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत तर आजचा व्हिडिओ एकदम छान प्रकारे मस्त झालेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर का Alight Motion Video Editing शिकायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे जे ट्रेडिंग व्हिडिओज असतात त्याची आपल्या चॅनेल वरती एडिटिंग होत असते
तर मित्रांनो आपण आपल्या video editing ला सुरुवात करूया.।
तर भावांनो सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion App लागेल तर ते app तुम्ही play store वरून डाऊनलोड करू शकता.
मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट आपल्या alight motion ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.।
मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीट वर यायचं आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला त्या बीट पासून 15.28 या बीट पर्यंत तुम्हाला सध्या काहीच करायचं नाही त्याच्यापुढील 15.28 या बीटवर यायचं तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मटरेल मध्ये जे काही मी मॉडेल चे फोटो दिलेले आहेत ते तुम्हाला तिथे ऍड करायचे त्यांना फील स्क्रीन करून तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत म्हणजे 27.29 या बीट पर्यंत ऍड करून त्यांना सर्व फोटो फील स्क्रीन करून घ्यायचं आहे.।
मित्रांनो सर्व फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला परत 00.00 या बीट वर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मॉडेल चा फोटो ॲड करायचा नंतर तूम्हाला 15.28 या बीट पर्यंत त्याला ऍड करून तुम्हाला त्याला खाली स्क्रोल डाऊन करत तुम्हाला सॉंग च्या वरती सेट करून घ्यायचं.।
नंतर मित्रांनो तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आपल्या अलाईट मोशन ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.
मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही एक नंबरचा फोटो आहे म्हणजेच जो ब्लर फोटो आहे त्या फोटोवर क्लिक करायचा आहे. त्या फोटो वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.।
नंतर मित्रांनो तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला 00.00 या बीट वरती जो काही फोटो आपण ऍड केलेले आहे त्या फोटोवर क्लिक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याला हा इफेक्ट ऍड करून द्यायचा आहे.।
मित्रांनो नंतर तुम्हाला परत शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला छोट्या लेथचा म्हणजेच जो काही फोटो दिलेल्या एक नंबरचा त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं इफेक्ट कॉपी केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 15.28 या बीटवर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जो काही फोटो दिलेला आहे. त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे. त्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे असे करत करत तुम्हाला ज्या फोटोला डबल बीट आहे त्या फोटोला इफेक्ट द्यायचा नाही तर ज्या फोटोला सिंगल बीट आहे त्या फोटोला इफेक्ट देऊन टाकायचा आहे असे करत करत तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत म्हणजे 27.29 या बीट पर्यंत जे काही फोटो आहेत त्या सर्व फोटोना एक नंबरचा इफेक्ट देऊन टाकायचा आहे.।
मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही दोन नंबरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. त्याचा देखील इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.
मित्रांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 16.25 या बीटवर यायचंय तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही डबल बीटचा फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे असे करत तुम्हाला त्याच्या पुढचा फोटो सोडून ज्या फोटोला डबल बीट आहे त्या फोटोला हा इफेक्ट आहे तो दोन नंबरचा देऊन टाकायचा असे करत करत तुम्हाला 27.29 या बीट पर्यंत जे काही डबल बीट चे फोटो आहेत त्या सर्व फोटोंना इफेक्ट देऊन टाकायचा आहे.।
मित्रांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला 00.00 या बीट वर यायचं आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी सहा पीएनजी फोटोज दिलेले आहेत त्या फोटोला तुम्हाला फक्त Hide आहेत त्यांना Unhide करायचं बाकी काहीच करायचं नाही त्त्या फोटोला सर्व मी इफेक्ट वगैरे दिलेले आहे तर तुम्ही फक्त त्यांना unhide आहे त्यांना करून ठेवायचा आहे.।
मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 15.28 या बीटवर यायचं आहे. तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी एक मटेरियल मध्ये ब्लॅक शॅडो पीएनजी दिलेले तर ती ब्लॅक शॅडो पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करायचे ते ऍड केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिला फील स्क्रीन करून घ्यायचंय फील स्क्रीन करून घेतल्यानंतर तुम्हाला 27.29 या बीट पर्यंत तिला ऍड करून घ्यायचा आहे.।
नंतर मित्रांनो तुम्हाला 00.00 या बीटवर यायचा आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मटरेल मधून बॉर्डर पीएनजी ऍड करायचे बॉर्डर पीएनजी ऍड केल्यानंतर तिला देखील स्क्रीन करून घ्यायचा आहे तिला देखील शेवटच्या बीट पर्यंत म्हणजेच 27.29 या बीट पर्यंत तिला देखील ऍड करून घ्यायचा आहे.।
नंतर मित्रांनो तुम्हाला परत 15.28 या बीटवर यायचा आहे. तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी मटेरियल मध्ये पीएनजी इमोजी दिलेले तर तो Png Emoji Photo तुम्हाला तिथे ऍड करायचा आहे त्याला देखील खालच्या बाजूला सेट करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत म्हणजेच 27.29 या बीट पर्यंत त्याला देखील ऍड करून घ्यायचं आहे.।
तर मित्रांनो तुम्हाला परत 00.00 या बीट वर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला रेक्टांगल वन म्हणून मी एक दिलेला आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं तो देखील Hide आहे त्याला देखील करून घ्यायचा आहे.
नंतर मित्रांनो तुम्हाला परत 15.28 या बीटवर यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला मी तिथे देखील एक रेक्टांगल 2 म्हणून दिलेलं आहे. तर त्याच्यावरती देखील क्लिक करायचं आहे तो देखील hide आहे. त्याला देखील त्याला वरच्या बाजूला खेचून घ्यायचा आहे.।
मित्रांनो नंतर तुम्हाला जर का तुमचे सोशल मीडिया आयकॉन्स म्हणजे जी Youtube Logo किंवा instagram logo असे काय असेल तर तुम्ही ते देखील आपल्या व्हिडिओमध्ये वापरू शकता.।
मित्रांनो तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड मटेरियल now असा बटन आहे त्याचा वर क्लिक करून आपला मटेरियल फ्री मध्ये डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
आणि मित्रांनो अशाच प्रकारचे आपले व्हिडिओ बनवताना काही अडचण आली किंवा तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही आपल्या चॅनेल वरील या Video Tutorial बघू शकता.।
मित्रांनो अशाच प्रकारच्या Video Editing साठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनेल वरती आपण Alight Motion Video editing शिकवत असतो तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जर का तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर शंभर टक्के तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच प्रकारचे फ्री मध्ये Tutorial आपल्या चैनल वरती अपलोड करत असतो.।
मित्रांनो आपली व्हिडिओ सेव करण्यासाठी तुम्हाला उजव्या बाजूला क्लिक करायला लागेल त्याच्यानंतर तुम्हाला जो काही तुमच्या हिसाबाने जो काही व्हिडिओचा रेशो आहे म्हणजे व्हिडिओची साईज आहे ते तुम्हाला सेट करून घ्यायचे आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओला एक्स्पोर्ट करून आपल्या गॅलरीमध्ये सेव करून घ्यायचं आहे.
मित्रांनो आपल्या वेबसाईटला आणि आपल्या यूट्यूब चैनल ला भेट दिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद..🥰♥️



